March 7, 2026

admin

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

अकोले | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे आज अकोले येथे आले होते....

अकोले रेल्वे साठी २४ फेब्रुवारीपासून राजूर ते अहिल्यानगर १४८ किमी पदयात्रा; आश्वासनांची आठवण करून देणार – अजित नवले

राजूर ते अहिल्यानगर (१४८ किलोमीटर) दरम्यान २४ फेब्रुवारीपासून हजारोंच्या संख्येने पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा...

लहामटे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे दादांना अभिवादन करण्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे आवाहन

अकोले येथे २२ फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

    अकोले शहरात विधी सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य “विधी...

संगमनेर–अकोले रेल्वेमार्गासाठी पुन्हा हालचाली; विखे पाटील यांचा केंद्रावर पाठपुरावा

संगमनेर–अकोले तालुक्याच्या जीवनरेखा ठरणाऱ्या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. माजी...

अकोले नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मोहीम शहरात धडक कारवाई

अकोले (प्रतिनिधी) – अकोले नगरपंचायतीकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कडक करत शहरात धडक कारवाई करण्यात आली....

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; सुमारे 119 खासदारांच्या स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली, दि. 10 फेब्रुवारी:लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव सादर...

हरिश्चंद्रगडावर पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे आग; मोठी दुर्घटना टळली

हरिश्चंद्रगडावर घडलेला एक धक्कादायक प्रकार एका पर्यटकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, या घटनेमुळे...

अकोलेत स्पर्धा परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणी अंतिम टप्प्यात

अकोले शहरात स्पर्धा परीक्षा व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची शैक्षणिक सुविधा उभारली जात असून,...

चागोस बेट करारावर ट्रम्प यांचा जोरदार हल्ला; “यूकेचा निर्णय म्हणजे मोठी मूर्खता” – ग्रिनलँडवरूनही वाद पेटला

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युनायटेड किंगडमने चागोस बेटे मॉरिशसकडे सुपूर्त करण्याचा घेतलेला निर्णय कडाडून...

तुम्ही हे वाचले का..